In Pics : छबीदार छबी... पुजा हेगडेचा ट्रेडिशनल अंदाज
Pooja Hegde
1/8
Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडे सध्या 'बीस्ट' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
2/8
'बीस्ट' चित्रपट 13 एप्रिलला प्रदर्शित झाला आहे.
3/8
या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पुजा हेगडेचा ट्रेडिशनल अंदाज पाहाला मिळाला आहे.
4/8
हलक्या हिरव्या रंगाची साडी आणि डिजायनर ब्लाऊजमध्ये पुजा फारच ग्लॅमरस दिसत आहे.
5/8
या फोटोसह पूजानं हॅशटॅग बीस्ट असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
6/8
पुजा हेगडेने 2019 मध्ये हाऊसफुल 4 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
7/8
पुजा हेगडेने 2010 मध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया' दुसरी उपविजेती होण्याचा किताब जिंकला आहे.
8/8
पूजानं दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Published at : 17 Apr 2022 02:42 PM (IST)