Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : प्लॅस्टिक सर्जरीमुळे कुणाचे नशिब पालटले तर कुणाचे करिअर संपलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2022 11:47 PM (IST)
1
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत की ज्यांनी सुंदर दिसावं म्हणून प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रियंका चोप्राचे जुने फोटो पाहिले तर तिच्या चेहऱ्यातील फरक लगेच जाणवतो. प्रियंकाने नाकाची आणि ओठांची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
3
श्रुती हसनने तिच्या नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केल्याचं कबुल केलं आहे.
4
शिल्पा शेट्टीनेही तिच्या नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केलीय.
5
'साकी साकी' फेम कोयना मित्राने प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर तिचा चेहरा बिघडला. त्यानंतर तिचे करिअर संपलं.
6
राखी सावंतने तिच्या चेहऱ्याचं तसेच ब्रेस्टची प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचं कबुल केलं आहे.
7
आयेशा टाकियाने तिचे लिप सर्जरी केली. त्यानंतर तिच्या लूकमध्ये मोठा फरक झाल्याचं दिसतंय.