Photo: Allu Arjun, Thalapathy vijay यांच्या 'या' साऊथच्या चित्रपटांचे होणार हिंदीत रिमेक

Photo

1/6
अल्लू अर्जुन, विजय थलापती आणि विजय सेतुपतीसह अनेक अभिनेत्यांच्या चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक होणार आहेत.
2/6
'विक्रम वेधा' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती लीड रोलमध्ये आहेत. या चित्रपटाचा ऋतिक रोशन आणि सैफ अली खान रिमेक करत आहेत.
3/6
अल्लू अर्जुनचा चित्रपट 'वैकुंठपुरमलो'चा टीव्ही प्रिमियर 6 फेब्रुवारीला होत आहे. या चित्रपटाचा रिमेक होत असून त्यामध्ये आर्यन आणि कृती सेनन लीड रोलमध्ये असतील.
4/6
विजय थलापतीचा 'मास्टर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असून त्यामध्ये समलान खान प्रमुख भूमिकेत असणार आहे.
5/6
'हिट: द फर्स्ट केस' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक भूषण कुमार करणार असून त्यामध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये आहेत.
6/6
'अन्नियन' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा 'अपरिचित' हा हिंदी डब चित्रपटही अनेकांनी पाहिला आहे. पण आता त्याचा हिंदी रिमेक येत असून त्यामध्ये रणवीर सिंह लीड रोलमध्ये असेल.
Sponsored Links by Taboola