Akanksha Puri: आकांक्षा पुरीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीतील हॉट फोटो व्हायरल
टीव्ही अभिनेत्री आणि मिका सिंग स्वयंवर फेम आकांक्षा पुरी हिने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने खळबळ उडवून दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रीने पुन्हा एकदा बिकिनीमध्ये पोज देऊन इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने पिवळ्या बिकिनीतील तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
बिकिनी परिधान केलेली आकांक्षा बीचवर मस्ती करताना दिसतेय.
फोटो शेअर केल्यानंतर आकांक्षाने स्वत:ला जलपरी म्हटलं आहे. त्यासोबतच ती तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला शोधत असल्याचंही म्हटलंय.
मावळतीच्या संध्याकाळी आणि समुद्राच्या पाण्याच्या लाटांमध्ये आकांक्षाने तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे.
फोटोंमधील आकांक्षाचा बोल्ड लूक पाहून त्यावर अनेकांनी कमेट्स केले आहेत.
आकांक्षा इंस्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
आकांक्षा पारंपरिक लूकपासून वेस्टर्न लूकपर्यंत प्रत्येक पोशाखात अप्रतिम दिसते. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहतेही फिदा होतात..