Pathaan: पठाणची बॉक्स ऑफिसवर हवा; सहा दिवसांत केली एवढी कमाई
शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
pathaan ,Shah Rukh Khan
1/10
बॉलिवूडचाबदशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/10
पठाण (Pathan Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
3/10
पठाण चित्रपटामधील डायलॉग्सला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
4/10
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
5/10
पठाण चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
6/10
रमेश बाला यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन पठाण चित्रपटाच्या कलेक्शनची माहिती दिली.
7/10
रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार, पठाणनं सहाव्या दिवशी भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे.
8/10
लवकरच हा चित्रपट भारतात 300 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे.
9/10
पठाण या चित्रपटानं सहा दिवसांमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
10/10
पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
Published at : 31 Jan 2023 03:25 PM (IST)