Pathaan Box Office Collection : पठाण चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 500 कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील

पठाण (Pathaan) हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

pathaan box office collection

1/9
अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत.
2/9
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
3/9
पठाण या चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
4/9
आता पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
5/9
पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
6/9
'पठाण'ने रिलीज झाल्यानंतर 22 व्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे.
7/9
चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 502.35 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
8/9
पठाण हा वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असं देखील म्हटलं जात आहे.
9/9
आता पठाण चित्रपट भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानं यशराज फिल्म्स मोठा निर्णय घेतला आहे. आता शुक्रवारी (17 फेब्रुवारी) हा चित्रपट प्रेक्षकांना 110 रुपयांमध्ये बघता येणार आहे.
Sponsored Links by Taboola