Parineeti Chopra : उफ्फ तेरी अदा...! परिणीती चोप्राचा ट्रेडिशनल लूक

Parineeti Chopra
1/10
Parineeti Chopra Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/10
अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
या फोटोंमध्ये परिणीती रॉयल ब्लू रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
4/10
परिणीतीने हा लूक मोठे इअररिंग्स आणि मोकळ्या केसांसह पूर्ण केला आहे.
5/10
नेहमीप्रमाणे चाहते परिणीतीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
6/10
परिणीती चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
7/10
परिणीती चोप्राने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एकापेक्षा एक आकर्षक आणि किलर पोज देताना दिसत आहे.
8/10
परिणीती नेहमी चाहत्यांना तिच्याबाबतचे नवनवीन अपडेट देत असते.
9/10
परिणीती वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.
10/10
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते.
Published at : 19 Jun 2022 01:20 PM (IST)