परिणीती-राघवने लग्नासाठी केली राजस्थानची निवड

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवने लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha

1/10
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.
2/10
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सध्या राजस्थानमध्ये आहेत.
3/10
परिणीती-राघवने लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे.
4/10
राजस्थानमधील एका आलिशान महालात राघव-परिणीतीचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
5/10
परिणीती-राघव ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
6/10
परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.
7/10
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नसोहळ्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
8/10
परिणीती आणि राघव अनेकदा मुंबई किंवा दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट होतात.
9/10
परिणीती आणि राघव यांची पहिली भेट एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती.
10/10
परिणीती आणि राघव दोघांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Sponsored Links by Taboola