PHOTO : पलक तिवारीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले घायाळ! पाहा फोटो...
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आणि 'बिजली बिजली' गाणे फेम अभिनेत्री पलक तिवारी आजकाल सतत चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपलक तिच्या कामापेक्षा बोल्ड फोटोशूटमुळेच अधिक चर्चेत आहे. दररोज ती वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते.
चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला फक्त लाईकच करत नाहीत, तर कमेंट करून तिचे कौतुकही करतात.
दरम्यान, पलक पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान तिचा लूक पाहून चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत.
वयाच्या 21 व्या वर्षी पलक तिवारी सतत तिच्या लूकने बॉलिवूड सौंदर्यवतींना मात देताना दिसत आहे.
पलकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये पलकने डार्क मल्टी कलर ब्रॅलेट स्टाइलचा ड्रेस परिधान केलेला आहे.
तिचा आऊटफिट खूपच स्टायलिश आणि डिझायनर आहे. यासोबत तिने मॅचिंग पँट परिधान केली आहे.
पलक सोफ्यावर बसून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे. यासोबतच तिची हेअरस्टाईल आणि मेकअपही खूप सुंदर आहे.