Oscars 2023 : दिमाखात पार पडला 'ऑस्कर 2023' पुरस्कार सोहळा

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला.

'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यात 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' या सिनेमाने बाजी मारली आहे.
तब्बल 21 वर्षानंतर 95 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.
'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो.
'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच खास ठरला आहे.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला आहे.
ऑस्करचे यंदाचे 95 वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
'ऑस्कर 2023'ची सांगता झाल्यानंतर यंदाचा पुरस्कार सोहळा शांततेत पार पडल्याची विशेष नोंद घेण्यात आली आहे.
ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परची किंमत लाखो डॉलर्स आहे.