Nora Fatehi : नोरा फतेहीला कोरोनाची लागण
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला (Nora Fatehi) कोरोनाची लागण झाली आहे. (Nora Fatehi/ Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. (Nora Fatehi/ Instagram)
नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने एबीपी न्यूजला माहिती दिली आहे. (Nora Fatehi/ Instagram)
नोरा फतेहीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, ' 28 डिसेंबरला झालेल्या नोरा फतेहीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अढळली. नोरा सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिने स्वत:ला आयसोलेट केले आहे. ' (Nora Fatehi/ Instagram)
नोराने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. (Nora Fatehi/ Instagram)
नोराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले,'मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. मास्कचा वापर करा. कोरोना वेगाने पसरत आहे. आरोग्यापेक्षा महत्वाचे काहीच नाही. ' (Nora Fatehi/ Instagram)
झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Nora Fatehi/ Instagram)
'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (Nora Fatehi/ Instagram)