Nitin Desai : लालबागच्या राजा आणि एनडी यांचं खास नातं; यंदाही राजाच्या मुख्य मंडपाची सजावट नितीन देसाईंकडून पूर्ण
Nitin Desai : नितीन देसाई यांनी यंदाही लालबागच्या राजाच्या मुख्य मंडपाची सजावट पूर्ण केली आहे.
Nitin Desai
1/10
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गणपती बाप्पावर अतीव श्रद्धा होती.
2/10
नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा सेट तयार करायचे.
3/10
दरवर्षी लालबागच्या राजाच्या गणेश विसर्जनावेळी त्यांची उपस्थिती बघायला मिळायची.
4/10
यंदा देखील नितीन देसाई यांच्या हस्ते मंडप सजावटीचे काम होणार होते.
5/10
अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे देखाव्यासह लालबागच्या राजाच्या मंडपाची सजावट नितीन देसाई करत होते.
6/10
नितीन देसाई यांनी सोशल मीडियावर लालबागच्या राजाच्या मंडपाच्या सजावट आणि मंडप पूजनावेळीचे फोटो शेअर केले आहेत.
7/10
यंदा लालबागच्या राजाच्या मुख्य मंडपाची सजावट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी पूर्ण केली आहे.
8/10
नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
9/10
नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
10/10
अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे.
Published at : 02 Aug 2023 02:08 PM (IST)