Ganeshotsav 2023 : उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी दिग्गजांची मांदियाळी, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह, राज आणि उद्धव ठाकरे दर्शनाला, तर बॉलिवूड सेलिब्रिटींचीही हजेरी

Ganesh Chaturthi 2023 : उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

Continues below advertisement

Ganesh Chaturthi 2023

Continues below advertisement
1/10
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी बाप्पा विराजमान झाला आहे.
2/10
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही अँटेलियामध्ये विराजमान गणपतीबाप्पाचं दर्शन घेतलं.
3/10
देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजाही होती.
4/10
मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सपत्नीक आले होते.
5/10
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनेदेखील गणपतीचं दर्शन घेतलं.
Continues below advertisement
6/10
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.
7/10
मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनसाठी आलिया भट्ट आणि अयान मुखर्जीदेखील आले होते.
8/10
अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि लेक आराध्यादेखील आली होती.
9/10
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारादेखील पतीसह बाप्पाच्या दर्शनाला आली होती.
10/10
अंबानीच्या बाप्पाच्या दर्शनाला अजय देवगन 'सिंघम' स्टाइलमध्ये आला होता.
Sponsored Links by Taboola