Priyanka Chopra नं होस्ट केला ग्लोबल सिटिझन लाईव्ह इव्हेंट; क्लासी लूकची जगभरात चर्चा
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं पॅरिसमधील ग्लोबल सिटिझन लाईव्ह इव्हेंट होस्ट केला. या दरम्यानचे प्रियंकाचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका चोप्रानं इव्हेंट दरम्यान Fluffy गाऊन वेअर केला होता. प्रियंकाचा हा लूक आंतरराष्ट्रीय बाजारात चर्चेत आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियंका यादरम्यान बिंदास अंदाजात आपला ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसून आली.
प्रियंकानं आयफेल टॉवर समोरील आपला फोटो शेअर केला आहे. तिच्या या क्लासी लूकवर पती निक जोनासही फिदा झाला आहे.
यादरम्यान प्रियंकानं आपल्या लूकला हाय हिल्ससोबत टीम अप केलंय.
प्रियंका चोप्रा इव्हेंटमध्ये मस्ती करतानाही दिसून आली.
या लूकमध्ये प्रियंका बार्बी डॉलप्रमाणे दिसत आहे. प्रियंका बऱ्याचदा परेदशात शो होस्ट करताना दिसून येते.