वीकेंडला ओटीटीवर पाहा 'या' वेब सीरिज नक्की पाहा!
New OTT Release: या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता.
New OTT Release
1/8
अनेक वेळा प्रेक्षक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर रिलीज झालेल्या या वेब सीरिज पाहू शकता. डेप वर्सेस हर्ड (Depp v. Heard)
2/8
सुप्रसिद्ध हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या केसवर आधारित 'डेप वर्सेस हर्ड' ही डॉक्यु सीरिज 16 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झाली आहे. ही डॉक्यु सीरीज तीन भागांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केले जाईल.
3/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव, दुल्कर सलमान, गुलशन दैवेया आणि आदर्श गौरव यांसारख्या स्टार्स असलेली गन अँड गुलाब्स ही वेब सीरिज 18 ऑगस्टला रिलीज होत आहे.
4/8
गन अँड गुलाब्स (Guns & Gulaabs) ही वेब सीरिज तुम्ही वीकेंडला Netflix वर पाहू शकाल.
5/8
16 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज The Chosen One रिलीज झाली. या सीरिजमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे.
6/8
18 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड ही डॉक्यूमेंट्री सीरिज रिलीज होणार आहे.
7/8
एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ अ काइंड (AP DHILLON: FIRST OF A KIND) या सीरिजमध्ये गायक एपी ढिल्लोंबाबत दाखवण्यात आलं आहे.
8/8
अभिनेत्री सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज झाली आहे. जर तुम्ही अजून वेब सीरिज पाहिली नसेल तर या वीकेंडला तुम्ही ही वेब सीरिज बिंच वॉच करु शकता. दिग्दर्शक रवी जाधव या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी आ वेब सीरिजचं लेखन केलेलं आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे.
Published at : 18 Aug 2023 06:01 PM (IST)