कोणी 4356 कोटी तर कोणी 2414 कोटी, बॉलिवूडचे तारके किती कोटींचे मालक आहेत जाणून घ्या...
बॉलिवूड सेलिब्रिटी
1/9
बॉलिवूडचे कलाकार कॅमेऱ्यासमोर अभिनय करायचे करोडो रुपये घेत असतात, हे सर्वांनाच माहित आहे. बॉलिवूडचे टॉप तारका- तारके नक्की किती पैसे घेतात ते जाणून घ्या. यात शाहरूख खान पासून प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा यांचा समावेश आहे.
2/9
करण जोहर : बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जौहरकडे 1400 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
3/9
प्रियंका चोप्रा : जागतिक पातळीवरची अभिनेत्री असलेल्या प्रियंका चोप्राने आतापर्यंत 367 कोटी रुपयांची संपत्ती बनवली आहे.
4/9
अक्षय कुमार : अक्षयकडे 2414 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
5/9
कॅटरीना कैफ : बॉलिवूड अभिनेत्री असण्यासोबत कतरिना व्यावसायिकादेखील आहे. त्यासोबत ब्रॅंड एंडोर्समेंटमधून ती कोट्यवधी रुपये कमावते. तिच्याकडे जवळजवळ 413 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
6/9
करीना कपूर खान : फक्त करीना जवळ असलेली संपत्ती 413 कोटी रुपये आहे. यात सैफ अली खानच्या संपत्तीचा उल्लेख केलेला नाही.
7/9
दीपिका पदूकोण : दीपिकाकडे 103 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
8/9
अनुष्का शर्मा : अनुष्काकडे 350 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर विराटकडे तब्बल 655 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
9/9
आलिया भट्ट : केवळ 28 वर्षांच्या आलियाकडे 217 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Published at : 26 Mar 2021 09:04 AM (IST)