Sophiya Bhujel: हातात त्रिशूळ, भरजरी साडी अन् दागिने; मिस युनिव्हर्स-2023 मध्ये सोफियाचा खास लूक; फोटो व्हायरल
मिस युनिव्हर्स-2023 च्या कॉस्टूम राऊंडमधील सौंदर्यवतींच्या फोटोंने अनेकांचे लक्ष वेधले. (Miss Universe Nepal Official/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेपाळची मॉडेल सोफिया भुजेलनं कॉट्यूम राऊंडला खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. (Sophiya Bhujel/instagram)
हातात त्रिशूळ, भरजरी साडी अन् दागिने असा लूक सोफियानं केला होता. (Sophiya Bhujel/instagram)
या कॉस्टुममधून सोफिया भुजेलनं भारताची संस्कृती जगासमोर मांडली. (Sophiya Bhujel/instagram)
सोफिया भुजेल हिला 25 ऑगस्ट 2022 रोजी मिस युनिव्हर्स नेपाळ 2022 चा ताज मिळाला होता.(Miss Universe Nepal Official/instagram)
सोफिया भुजेलनं काठमांडूमधूनच बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. (Miss Universe Nepal Official/instagram)
सोफिया ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (Miss Universe Nepal Official/instagram)
सोफियाच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. (Miss Universe Nepal Official/instagram)
18 हजारपेक्षा जास्त युझर्स सोफियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.(Miss Universe Nepal Official/instagram)
सोफियाच्या सोशल मीडिया पोस्टला अनेक नेटकरी कमेंट्स आणि लाइक्स करतात. (Miss Universe Nepal Official/instagram)