Neha Malik : जाळ अनू धूर संगटच... भोजपुरी सुंदरीचा जलवा, स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये कातील अंदाज
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा मलिक मरून अँड ब्लॅक स्ट्रॅपलेस खाय हाय स्लिट अशा सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
नेहा मलिकचे हे नवीन फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
नेहा मलिक सध्या 30 वर्षांची आहे. तिचा जन्म 31 मे रोजी मुंबई येथे झाला.
नेहा मलिकचं शिक्षणही मुंबईतच झालं आहे. तिने 2012 साली मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
नेहा मलिकने 'भनवारी की चाल' (Bhanwari Ka Jaal) या भोजपुरी चित्रपटातून करियरला सुरुवात केली.
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत. नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
नेहा मलिक मनिंदर बत्तरच्या (Maninder Butter) गाजलेल्या 'सखियाँ' (Sankhiyaan) या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे.
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोवरून येतो.