Neha Mahajan: नेहा महाजनचा ट्रेडिशनल लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही
नुकतेच नेहानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

(Neha Mahajan/instagram)
1/10
अभिनेत्री नेहा महाजन ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Neha Mahajan/instagram)
2/10
नुकतेच नेहानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Neha Mahajan/instagram)
3/10
नेहाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Neha Mahajan/instagram)
4/10
नेहा ही सध्या तिच्या गडद अंधार या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.(Neha Mahajan/instagram)
5/10
नेहा ही गडद अंधार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याला गेली होती. (Neha Mahajan/instagram)
6/10
पिवळ्या रंगाचा घागरा आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो नेहानं शेअर केले आहेत.(Neha Mahajan/instagram)
7/10
नेहाचा 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.(Neha Mahajan/instagram)
8/10
नेहाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Neha Mahajan/instagram)
9/10
'गडद अंधार' या चित्रपटात नेहासोबतच जय दुधाणे हा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. (Neha Mahajan/instagram)
10/10
नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. (Neha Mahajan/instagram)
Published at : 19 Jan 2023 03:28 PM (IST)