Nayanthara And Vignesh: नयनतारा आणि विग्नेश एअरपोर्टवर झाले स्पॉट; पाहा फोटो
अभिनेत्री नयनतारा ही सध्या तिच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनयनतारा ही नुकतीच पती विघ्नेशसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.
नयनतारा फुल स्लीव्हज असलेल्या निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस, मॅचिंग पलाझो पँट आणि गुलाबी बॉर्डर असलेल्या मॅचिंग नेट दुपट्टा अशा लूकमध्ये नयनतारा स्पॉट झाली आहे.
तसेच एअरपोर्टवर नयनताराचा पती विग्नेश देखील स्पॉट झाला आहे.
नयनताराचा पती विग्नेश हा ब्लॅक टीशर्ट आणि डेनिम पँट अशा लूकमध्ये स्पॉट झाला.
नयनतारा आणि विग्नेश यांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील दोघांच्याही लोकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं.
विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) आणि यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली.
नयनतारा आणि विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.