PHOTO : हम दोनों दो प्रेमी...स्पेनच्या रस्त्यावर अभिनेत्री नयनताराचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!

विग्नेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो नयनतारावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

Nayanthara and Vignesh Shivan

1/8
साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या पती विग्नेश शिवनसोबत परदेश दौऱ्यावर आहे. दोघेही बार्सिलोनामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
2/8
या ट्रीपची झलक ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत आहेत. विग्नेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या कपलचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
3/8
दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. दोघांचे फोटो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
4/8
आता या दोघांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत.
5/8
विग्नेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो नयनतारावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
6/8
नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे.
7/8
याशिवाय नयनताराचा 75वा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तिच्यासाठी आणि चाहत्यांसाठी खास असणार आहे.
8/8
अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवनची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघे सध्या एकत्र सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (Photo : @wikkiofficial/IG)
Sponsored Links by Taboola