Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आलिया आणि भावावर केले गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि पत्नी आलियावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Nawazuddin Siddhiqui
1/10
नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहे.
2/10
नवाज सध्या सिनेमांसाठी चर्चेत नसून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
3/10
आता नवाजने भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
4/10
नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि आलिया विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
5/10
नवाजुद्दीन सिद्दीकीने दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी 30 मार्च 2023 रोजी सुनावणी होणार आहे.
6/10
नवाजुद्दीन सिद्दीकीने 100 कोटींच्या मानहानीच्या खटल्यासह शमसुद्दीन आणि आलियावर गंभीर आरोप केले आहेत.
7/10
नवाजने भावावर फसवणुकीचा तर आलियावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
8/10
नवाजने भावाकडे पैशांसंसंधित कामे सोपवली असून त्याने या पैशांचा चुकीचा पद्धतीने वापर केला आहे.
9/10
नवाजने आता भाऊ आणि पत्नीवर 21 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
10/10
भाऊ आणि पत्नीमुच्या आरोपांमुळे 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झालं असल्याचं नवाज म्हणाला.
Published at : 26 Mar 2023 01:28 PM (IST)