Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत वाढ; पत्नीने दाखल केली बलात्काराची तक्रार
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
Nawazuddin Siddiqui
1/10
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने म्हणजेच आलियाने अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
2/10
आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
3/10
आलियाने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
4/10
आलिया म्हणतेय,"नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आता मुलांचा ताबा हवा आहे. पण मला आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे".
5/10
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
6/10
गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलियाचे मतभेद सुरू आहेत.
7/10
आलियाने नवाजुद्दीनवर गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे असे अनेक आरोप केले आहेत.
8/10
आलियाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"एक उत्कृष्ट अभिनेता स्वत:ला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे".
9/10
आलिया नवाजुद्दीनवर वर्सोवा पोलीस ठाण्यात पुराव्यासह बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
10/10
आलिया म्हणतेय,"माझ्या लेकरांसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण त्या दुष्ट माणसाकडे देणार नाही".
Published at : 25 Feb 2023 12:30 PM (IST)