Naila Grewal : हॉट अँड बोल्ड; 'या' नवोदित अभिनेत्रीच्या स्टाईल नेटकऱ्यांचे विस्फारले डोळे
Naila Grewal Photos : अभिनेत्री नायला ग्रेवालच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Naila Grewal Photos
1/10
अभिनेत्री नायला ग्रेवालचं बोल्ड फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
2/10
या फोटोंमध्ये नायलाने नेट टॉप, ब्लेझर आणि मॅचिंग पँट असा लूक केला आहे.
3/10
या फोटोंमध्ये नायला फारच हॉट दिसत आहे.
4/10
सिंपल मेकअपसह नायलाच्या या लूकमध्ये बोल्डनेसचा कहर पाहायला मिळत आहे.
5/10
नायला ग्रेवाल तमाशा (2015), बरेली की बर्फी (2017) आणि थप्पड (2020) या चित्रपटामध्ये झळकली आहे.
6/10
नायला ग्रेवाल सध्या आगामी 'इश्क विश्क रिबाउंड' चित्रपटात झळकणार आहे.
7/10
'इश्क विश्क रिबाउंड' चित्रपटामध्ये नायलासह रोहित सराफ आणि पश्मिना रोशन यांच्यासोबत, आगामी चित्रपटात जिब्रान खान देखील आहे.
8/10
'इश्क विश्क रिबाउंड' चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल.
9/10
'इश्क विश्क रिबाउंड' चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल.
10/10
हे सर्व फोटो नायला ग्रेवालच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.
Published at : 05 Oct 2022 02:24 PM (IST)