Nagarjuna : व्हायरल व्हिडीओमुळे झालेल्या ट्रोलिंगनंतर नागार्जुनचा मोठा निर्णय, चर्चांना दिला पूर्णविराम

नागार्जुनच्या सुरक्षारक्षकाकडून एका दिव्यांग चाहत्याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

नागार्जुनने विमानतळावरील त्या चाहत्याची भेट घेतली आहे.

Continues below advertisement
1/9
त्यानंतर नागार्जुनला बरंच ट्रोलही करण्यात आलं. ge 1
2/9
तो व्हिडीओ रिशेअर करत नागार्जुनने माफी देखील मागितली होती.
3/9
पण तरीही त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं.
4/9
पण आता नागार्जुनने त्याच्या त्या चाहत्याची जाऊन भेट देखील घेतली.
5/9
तसेच त्याने त्याच्यासोबत खास फोटो देखील काढले आहेत. e 5
Continues below advertisement
6/9
यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगला नागार्जुनने चोख उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.
7/9
सध्या सोशल मीडियावर नागार्जुनचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
8/9
यावेळी नागार्जुनची संपूर्ण टीमही उपस्थित होती.
9/9
त्याने त्या चाहत्यासाठी फुलांचा बुके देखील नेला होता.
Sponsored Links by Taboola