Myra Vaikul : मायरा वैकुळचा सहावा वाढदिवस होणार खास!

Myra Vaikul : मायरा वैकुळ आज तिचा सहावा वाढदिवस साजरा करत आहे.

Myra Vaikul

1/10
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या परीचा अर्थात मायरा वैकुळचा आज वाढदिवस आहे.
2/10
मायरा आज तिचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे.
3/10
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
4/10
बालकलाकार मायराने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
5/10
मायरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून आपल्या फोटो आणि व्हिडीओने चाहत्यांना भुरळ पाडत असते.
6/10
स्टाग्रामवर मायराचे लाखो चाहते असून ती सोशल मीडियावर स्टार बनली आहे.
7/10
मालिकेत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत मालिकेतील इतर कलाकारांना तोडीस तोड मानधन घेते.
8/10
मायराने वयाच्या चौथ्या वर्षी मालिकाविश्वात पदार्पण केलं असलं तरी ती एका भागासाठी 10 हजार मानधन घेते.
9/10
मायराचा सहावा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास असणार आहे.
10/10
मायराच्या पहिल्या-वहिल्या मालिकेचा अर्थात 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
Sponsored Links by Taboola