In Pics : महेंद्र सिंह धोनी- सुपरस्टार विजयची अचानक भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Feature_Photo_6
1/6
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थालापथी यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरस होत आहेत. दोन सुपरस्टार्स एका फ्रेममध्ये पाहून त्यांचे चाहते सुखावले आहेत.
2/6
धोनी जाहिरातीच्या शूटिंगसाटी चेन्नई येथे श्री गोकुलम स्टुडिओमध्ये उपस्थित होता.
3/6
यादरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थालापथीचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’चे शूटिंग तिथेच सुरु होती.
4/6
त्यावेळी महेंद्रसिंह धोनी आणि विजय थलापथी या दोघांची भेट झाली. दोघांनी बराच वेळ एकमेकांसोबत गप्पा मारल्या.
5/6
दोघांच्या चाहत्यांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. फोटोग्राफर्सने दोघांचे एकत्र फोटो कॅमेऱ्यात कैद केले.
6/6
धोना आणि विजयची फॅन फॉलोईंग मोठी असल्याने काही वेळातच फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
Published at : 12 Aug 2021 10:34 PM (IST)