Mrunmayee Deshpande: मृण्मयी आणि गौतमीनं शेअर केले खास फोटो; फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
(Mrunmayee Deshpande/instagram)
1/8
मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
2/8
नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
3/8
मृण्मयीनं तिची बहिण गौतमी देशपांडेसोबतचे (Gautami Deshpande) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4/8
मृण्मयीनं शेअर केलेल्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/8
फोटोमध्ये मृण्मयी आणि गौतमी या दोघीही ब्लू साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत.
6/8
'जेवढे काढले तेवढे टाकले' असं कॅप्शन मृण्मयीनं या फोटोला दिलं आहे.
7/8
मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंग चाहत्यांचे लक्ष वेधते.
8/8
मृण्मयी आणि गौतमी यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Published at : 18 Sep 2023 06:11 PM (IST)