In Pics : मृणाल ठाकूर सोशल मीडियावर तुफान सक्रिय, दररोज शेअर करतेय नवे फोटोज

mrunal thakur

1/10
जर्सी हा नवा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असून यामध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर लीड भूमिकेत आहे.
2/10
दरम्यान या सिनेमापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह आहे.
3/10
मृणालने आजही काही फोटो शेअर केले असून मागील काही दिवस ती दररोज नवनवे फोटो शेअर करत आहे.
4/10
ती मागील काही दिवस सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
5/10
मृणाल लवकरच झळकाणाऱ्या जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे.
6/10
हा सिनेमा 14 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
7/10
यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती दाक्षिणात्या सिनेमात ही दिसेल.
8/10
मृणाल नव्या जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे.
9/10
तिचा फॅशन सेन्सही चांगला असल्याने तिच्या फोटोंवर तुफान लाईक्स पडत आहेत.
10/10
मृणालचा सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
Sponsored Links by Taboola