Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा मस्तीभरा अंदाज; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव!

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

1/10
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/10
या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/10
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/10
मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/10
यामध्ये ती इतकी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/10
या फोटोमध्ये मृणालचा मस्तीभर अंदाज दिसून येत आहे, तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/10
यादरम्यान मृणालने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्रीने आपल्या साधेपणाने सर्वांना वेड लावले आहे. काही तासांतच त्याच्या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/10
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/10
मृणालनं 'कुमकुम भाग्य' या टीव्ही सीरियलमध्ये काम केलं आहे. जर्सी या चित्रपटामधील मृणालच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मृणालचा पूजा मेरी जान हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
10/10
सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola