Mrunal Thakur: मृणालचा किलर लूक; फोटोंनी वेधलं लक्ष
नुकतेच मृणालनं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Mrunal Thakur/instagram)
1/10
मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Mrunal Thakur/instagram)
2/10
नुकतेच मृणालनं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mrunal Thakur/instagram)
3/10
ब्लॅक प्रिंटेड फ्रॉक आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये मृणाल दिसत आहे.(Mrunal Thakur/instagram)
4/10
मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunal Thakur/instagram)
5/10
अभिमन्यू दसानी, विशाल सिंह, अमोल पराशर यांनी मृणालच्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. (Mrunal Thakur/instagram)
6/10
मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Mrunal Thakur/instagram)
7/10
जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. (Mrunal Thakur/instagram)
8/10
मृणाल ही नानी-30 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Mrunal Thakur/instagram)
9/10
मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. (Mrunal Thakur/instagram)
10/10
मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Mrunal Thakur/instagram)
Published at : 19 Jan 2023 02:45 PM (IST)