PHOTO : मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?
अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनीची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते.
मौनी रॉय स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज जिमला जाते. फिट राहण्यासाठी ती व्यायामासोबतच डान्स क्लासला देखील जाते.
मौनी आज डान्स क्लासबाहेर दिसली. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी मौनी ब्लू क्रॉप टॉप आणि ब्लॅक जॅगिंगमध्ये दिसली. काळ्या सनग्लासेसने तिने हा लूक पूर्ण केला.
मौनीने या आउटफिटसोबत पोनीटेल बनवले आहे.
मौनीचा हा साधा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.
मौनीच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट्स करत आहे.
मौनी लवकरच रणबीर कपूर-आलिया भट्टसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे.
ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
मौनीची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चाहते व्हायरल करत असतात.