PHOTO: मौनी रॉयने ट्रॅडिशनल लूकमध्ये घातला धुमाकूळ, पाहा तिची मनमोहक स्टाईल!

मौनी रॉय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती दररोज तिचे एकापेक्षा जास्त फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सर्वोत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/10
मौनी काही काळापासून तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. अशात सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्सही खूप वाढत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/10
मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी पांढऱ्या रंगाचा सूट घातलेली दिसत आहे. यासोबत तिने नेट दुपट्टा घेतला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/10
लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/10
यासोबत तिने हेवी नेकलेस घातला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/10
येथे मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आहे. या लूकमध्येही मौनी इतकी सुंदर दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/10
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
10/10
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola