Mouni Roy : लख लख चंदेरी... मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा

Mouni Roy
1/10
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.
2/10
आता मौनीचा असाच एक स्टायलिश लूक चर्चेत आला आहे.
3/10
याचे फोटो मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4/10
या फोटोंमध्ये मौनी घालतेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं वर्क आहे. यासोबत तिने मॅचिंग स्ट्रॅप चोली घातली आहे.
5/10
यासह मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
6/10
या लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे.
7/10
मौनी डान्स रिअॅलिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
8/10
मौनीने छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात केली.
9/10
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेपासून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली.
10/10
मात्र मौनीला खरी प्रसिद्धी 'देवों के देव...महादेव' या पौराणिक मालिकेतून मिळाली.
Published at : 03 May 2022 01:08 PM (IST)
Tags :
Mouni Roy