Mouni Roy: मौनीचा रॉयल लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही!
मौनीचा (Mouni Roy) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
(Mouni Roy/Instagram)
1/9
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. (Mouni Roy) (Mouni Roy/Instagram)
2/9
मौनीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. (Mouni Roy/Instagram)
3/9
मौनीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mouni Roy/Instagram)
4/9
मौनीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mouni Roy/Instagram)
5/9
पिंक कलरचा लेहेंगा आणि हेवी इअरिंग्स अशा लूकमधील फोटो मौनीनं शेअर केले आहेत. (Mouni Roy/Instagram)
6/9
'Belle writing her own story..'असं कॅप्शन मौनीनं या फोटोला दिलं आहे. (Mouni Roy/Instagram)
7/9
फोटोमधील मौनीच्या पिंक अँड रेड लेहेंग्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Mouni Roy/Instagram)
8/9
मौनीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mouni Roy/Instagram)
9/9
मौनीला इन्स्टाग्रामवर 26.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Mouni Roy/Instagram)
Published at : 28 Feb 2023 09:50 PM (IST)