Monalisa: चाळीशीतल्या मोनालिसाचा जलवा कायम, शेअर केल्या वेगवेगळ्या अदा

Monalisa Photos: मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Monalisa Photos

1/10
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही वयाने चाळीशीतील आहे हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.
2/10
चाळीशीतील असली तरी मोनालिसाचा जलवा कायम असून सौंदर्याच्या बाबतीत विशीतल्या अभिनेत्रींशी ती स्पर्धा करतेय.
3/10
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. यासोबतच सोशल मीडियावरही तिने खळबळ माजली आहे.
4/10
मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
5/10
प्रत्येक चित्रात मोनालिसाचे किलर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे होश उडाले आहे.
6/10
मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
7/10
सध्या मोनालिसा एकता कपूरच्या 'बेकाबू' शोमध्ये काम करत आहे. मोनालिसा रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
8/10
मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळेच त्याचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
9/10
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10/10
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola