Manushi Chhillar: जणू अप्सराच अवतरली! मानुषीच्या ट्रेडिशनल लूकने चाहते घायाळ
Manushi Chhillar: जणू अप्सराच अवतरली! मानुषीच्या ट्रेडिशनल लूकने चाहते घायाळ
1/6
माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर नेहमीच ग्लॅमरस आणि सुंदर अदांनी चर्चेत असते. मानुषी लवकरत रुपेरी पडद्यावर पदापर्ण करणार असून 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
2/6
मानुषी सध्या आगामी चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
3/6
मानुषीने इन्स्टाग्राममध्ये आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा साडीमधील लूक दिसत आहे.
4/6
व्हाइट फ्रील साडीमध्ये मानुषी छिल्लर ही एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.
5/6
मानुषीच्या या अदांनी चाहत्यांच्या नजराच खिळल्या नसतील तर नवलच
6/6
मानुषी छिल्लरने वर्ष 2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकला होता.
Published at : 29 May 2022 11:08 AM (IST)