PHOTO : काय म्हणता? रितेश देशमुख प्रेग्नंट! फोटो पाहून आपणही थक्क व्हाल...
riteish deshmukh, Mister Mummy
1/7
रितेश देशमुखआणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. (Riteish Deshmukh/Instagram)
2/7
जेनेलिया आणि रितेशचे सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. (Riteish Deshmukh/Instagram)
3/7
नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली. त्यांनी 'मिस्टर मम्मी' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Riteish Deshmukh/Instagram)
4/7
'मिस्टर मम्मी' या रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटाची निर्मीती भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत यांनी केली आहे. (Riteish Deshmukh/Instagram)
5/7
चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया हे दोघेही प्रेग्नंट दिसत आहेत. (Riteish Deshmukh/Instagram)
6/7
जेनेलिया आणि रितेश यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. (Riteish Deshmukh/Instagram)
7/7
जेनेलिया आणि रितेशची पहिली भेट 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. (Riteish Deshmukh/Instagram)
Published at : 04 Feb 2022 12:24 PM (IST)