Manoj Bajpayee: मनोज वाजपेयींचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फिटनेस पाहून नेटकरी म्हणाले...
Manoj Bajpayee: मनोज वाजपेयी यांनी त्यांचा शर्टलेस फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
(Manoj Bajpayee/Instagram)
1/8
अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी त्यांचा शर्टलेस फोटो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत.
2/8
मनोज वाजपेयी यांनी त्यांचा शर्टलेस फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
3/8
मनोज वाजपेयी यांनी शर्टलेस फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं,"नवीन वर्ष, नवा मी, माझ्यावर स्वादिष्ट सूपचा असा परिणाम झाला आहे. एकदम किलर लूक आहे ना?'
4/8
मनोज यांचा किलर सूप ही सीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
5/8
दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मनोज यांच्या या शर्टलेस फोटोवर कमेंट केली, 'छुपे रुस्तम'
6/8
एका नेटकऱ्यांनं मनोज यांच्या फोटोवर कमेंट केली, "आग लगा दी आपने इंटरनेट पे !"
7/8
मनोज वाजपेयी यांनी शेअर केलेल्या त्यांच्या शर्टलेस फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8/8
मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्या आणि आहाराबाबत खूप कडक नियम पाळले आहेत. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, ते स्ट्रीक्ट डाएट फॉलो करत आहेत.
Published at : 01 Jan 2024 08:53 PM (IST)