Mani Ratnam: रोजा ते बॉम्बे; मणिरत्नम यांच्या 'या' चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
Mani Ratnam: मणिरत्नम यांचा आज 67 वा वाढदिवस आहे
Continues below advertisement
Mani Ratnam
Continues below advertisement
1/7
मणिरत्नम (Mani Ratnam) हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्यालम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
2/7
दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा, बॉम्बे, इरूवर, दिल से आणि कन्नाथील मुथामित्तल या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
3/7
. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. मणिरत्नम यांच्या एका आगामी चित्रपटात अभिनेते कमल हसन हे काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. हा 2024 मध्ये प्रदर्शित होईल, असंही म्हटलं जात आहे.
4/7
मणिरत्नम यांचा आज 67 वा वाढदिवस आहे.
5/7
काही दिवसांपूर्वी मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन-2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
Continues below advertisement
6/7
मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन-2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), चियान विक्रम (Vikram), कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala), आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
7/7
मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 02 Jun 2023 05:48 PM (IST)