Malaika Arora: मलायकाच्या एअरपोर्ट लूकची चर्चा; पाहा फोटो
सध्या मलायका (Malaika Arora) ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहेत. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...
(Malaika Arora/instagram)
1/9
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2/9
मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
3/9
सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे.
4/9
मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे.
5/9
एअरपोर्ट लूकसाठी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton या ब्रँडचं आहे. रिपोर्टनुसार या जॅकेटची किंमत $7,450 एवढी म्हणजेच जवळपास 4,09,626.67 एवढी आहे.
6/9
तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे.
7/9
मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
8/9
मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.
9/9
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
Published at : 29 Mar 2023 10:41 AM (IST)