मलायकाला येते अर्जुनची आठवण; सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो
अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. (Malaika Arora/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. (Malaika Arora/Instagram)
दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. (Malaika Arora/Instagram)
नुकताच मलायकानं खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला मलायकाने दिलेल्या कॅप्शननं सर्वांचे लक्ष वेधले. (Malaika Arora/Instagram)
अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मला तुझी आठवण येत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा' (Malaika Arora/Instagram)
मलायकाने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Malaika Arora/Instagram)
मलायका आणि अर्जुनचे फॅन्स या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Malaika Arora/Instagram)
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती. (Malaika Arora/Instagram)