PHOTO: मलायका अरोराचा सिजलिंग अवतार; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!

नुकतंच मलायका अरोरा हिने एक खास सुंदर फोटोशूट केले आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )

Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/10
आपल्या अदांनी मलायका सगळ्यांनाच घायाळ करत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
3/10
पुन्हा एकदा मलायकाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
4/10
मलायकाने अतिशय बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
5/10
नुकतंच मलायका अरोरा हिने एक खास सुंदर फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Continues below advertisement
6/10
या फोटोंमध्ये मलायकाने निळ्या रंगाचा हायस्लीट आऊट फिट परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
7/10
या लूकमध्ये मलायका सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
8/10
या हाय स्लीट ड्रेसमध्ये मलायका किलर दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
9/10
मलायकाच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजरा टिकून राहिल्या आहेत. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
10/10
फिटनेस फ्रिक मलायका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Sponsored Links by Taboola