PHOTO : मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज, मनमोहक हास्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते.

Malaika Arora

1/6
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री दररोज वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसते. इंडस्ट्रीतील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा वयाच्या 48च्या वर्षीही अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
2/6
अभिनेत्रीकडे पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली मलायका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/6
या फोटोंमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. या फोटोंमध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
4/6
तसेच, अभिनेत्री मोकळ्या केसांमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये मलायकाही वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे.
5/6
पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. अभिनेत्रीच्या मनमोहक हास्यावर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
6/6
अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट आणि लाईक करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Photo : @Malaika Arora/IG)
Sponsored Links by Taboola