Dattu More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे अडकला विवाह बंधनात; पाहा फोटो
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अभिनेता दत्तू मोरेची सोशल मीडियावर चर्चा होता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदत्तू मोरे हा विवाह बंधनात अडकला आहे. दत्तूनं नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
त्तू मोरेनं त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'जस्ट मॅरीड'.
फोटोमधील दत्तू आणि त्याच्या पत्नीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
फोटोमध्ये दत्तू आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.
रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, निखिल बने,पृथ्वीक प्रताप या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलकारांनी दत्तूच्या पोस्टला कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
दत्तू हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. तो वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 28.1K फॉलोवर्स आहेत.