PHOTO: माधुरी दीक्षितचा मनमोहक अंदाज; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम ) गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री फारच कमी प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री फारच कमी प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
त्याचबरोबर माधुरी अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा माधुरीचा लेटेस्ट लूक चांगलाच व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
माधुरीने जगभरातील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
आता ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री एथनिक लूकमध्ये दिसत आहे. .(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
येथे तिने फिकट पिवळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. .(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
अभिनेत्रीने हा लूक अतिशय सुंदरपणे कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )
विशेष म्हणजे माधुरी शेवटची 'मजा मा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच एका लेस्बियन महिलेची भूमिका साकारताना दिसली होती.सध्या ती 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत होती. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम )