धक धक गर्ल Madhuri Dixitचा रेट्रो लूक, चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!

अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

Madhuri Dixit

1/9
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (madhuri dixit/Instagram)
2/9
झलक दिखला जा या कार्यक्रमाचे परीक्षण माधुरी करत आहे. (madhuri dixit/Instagram)
3/9
माधुरी तिच्या स्टाईलनं आणि स्माईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते (madhuri dixit/Instagram)
4/9
नुकतेच माधुरीने तिच्या रेट्रोल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)
5/9
रेड कलरची साडी, डोल्डन ब्लाऊज आणि लाल कानातले या लूकमधील फोटो माधुरीनं शेअर केले आहेत. (madhuri dixit/Instagram)
6/9
माधुरीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(madhuri dixit/Instagram)
7/9
माधुरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (madhuri dixit/Instagram)
8/9
तिला इन्स्टाग्रामवर 32.7 मिलियन फोलोअर्स आहेत. (madhuri dixit/Instagram)
9/9
माधुरीच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(madhuri dixit/Instagram)
Sponsored Links by Taboola