राधिका आपटे ते नीलम कोठारी; Made In Heaven 2 च्या सक्सेस पार्टीला या कलाकारांनी लावली हजेरी

मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजच्या सक्सेस पार्टीचे आयोजन झोया अख्तरच्या घरी करण्यात आले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Made In Heaven 2 Bash

1/9
मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. काल मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजच्या सक्सेस पार्टीचे आयोजन झोया अख्तरच्या घरी करण्यात आले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
2/9
अभिनेत्री राधिका आपटेनं मेड इन हेवन-2 या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली. राधिकानं या वेब सीरिजच्या सक्सेस पार्टीसाठी खास लूक केला होता. ब्लॅक ड्रेस आणि ग्रे कलरचा कोट असा लूक तिनं केला होता.
3/9
अभिनेत्री मोना सिंहनं देखील या सक्सेस पार्टीसाठी कूल लूक केला होता. ब्लॅक टॉप, ब्लॅक जॅकेट आणि डेनिम असा लूक मोनानं केला होता.
4/9
मेड इन हेवन-2 च्या सक्सेस पार्टीसाठी दिया मिर्झानं ऑल ब्लॅक लूक केला.
5/9
दियाच्या या सिंपल बट स्विट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
6/9
शिबानी दांडेकरनं देखील मेड इन हेवन-2 च्या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली.
7/9
शिबानीनं सक्सेस पार्टीसाठी ऑल ब्लॅक लूक केला होता.
8/9
मेड इन हेवन-2 च्या सक्सेस पार्टीमध्ये अभिनेत्री निलम कोठारीनं पती समीर सोनीसोबत हजेरी लावली.
9/9
तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चननं देखील या पार्टीला हजेरी लावली.
Sponsored Links by Taboola