Sana Saeed: 'कुछ कुछ होता है' फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं केलं 'फिल्मी स्टाईल' प्रपोज

नुकताच सनानं (Sana Saeed) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाचा बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे.

(Sana Saeed/instagram)

1/10
कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं साकारली.Sana Saeed/instagram)
2/10
नुकताच सनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.(Sana Saeed/instagram)
3/10
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सनाचा बॉयफ्रेंड हा तिला फिल्मी स्टाईलनं प्रपोज करत आहे. (Sana Saeed/instagram)
4/10
सबा वॅगनर या सनाच्या बॉयफ्रेंडनं सनाला ब्लू कलरची डायमंड रिंग देऊन प्रपोज केलं.(Sana Saeed/instagram)
5/10
सनानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सबा आणि सनाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.(Sana Saeed/instagram)
6/10
सबा हा हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. (Sana Saeed/instagram)
7/10
सबानं अनेकदा सनासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sana Saeed/instagram)
8/10
तनुज विरवानी, रिजवान,परजान दस्तूर या सेलिब्रिटींनी सनानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(Sana Saeed/instagram)
9/10
सनाच्या चाहत्यांनी देखील तिनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन सना आणि साबाला शुभेच्छा दिल्या.(Sana Saeed/instagram)
10/10
सनानं कुछ कुछ होता है या चित्रपटाबरोबरच स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामध्ये देखील काम केलं. (Sana Saeed/instagram)
Sponsored Links by Taboola