PHOTO: तू चीज़ बड़ी है मस्त मस्त; क्रिती सेननचा Sizzling लूक!

चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकमुळेही खूप चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)

1/8
फेमिना ब्युटी अवॉर्ड सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
2/8
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलीवूड अभिनेत्री अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्य पसरवताना दिसल्या. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
3/8
नुकतीच NYKAA फेमिना ब्युटी अवॉर्ड्समध्ये पोहोचलेली क्रिती पांढऱ्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
4/8
नुकतेच तिने या लूकचे खास फोतो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
5/8
पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स तिने या ड्रेससोबत कॅरी केल्या आहेत. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
6/8
या हाय थाय स्लिटड्रेसमध्ये क्रिती फारच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
7/8
केसांना सॉफ्ट कर्ल करून तिने मोकळं ठेवलं आहे. न्यूड मेकअप करून तिने या लूकला पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
8/8
क्रितीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :sukritigrover/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola